IGTR Short Term Courses: IGTR (इंडो जर्मन टूल रुम), भारत सरकार यांच्या अंतर्गत SC व ST प्रवर्गातील युवक व युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.....
नेहमप्रमाणेच मी तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहे.
तर मित्रांनो तुम्हाला आपल्या ब्लॉग चे हेडिंग वाचून कळलेच असेल की आज च विषय काय आहे. मित्रांनो येत्या ३१ मार्च २०२३ पासून TATA IPL ला सुरुवात होत आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. IPL कोणाला पाहायला नाही आवडत! तर सर्वांनाच पाहायला आवडते पार लहानांपासून तर थोरांपर्यंत. त्यामुळेच मी आज ही माहिती घेऊन आलो आहे.
मित्रांनो तुम्ही TATA IPL -2023 हे चक्क फ्री मध्ये पाहू शकता. तुमच्याकडे जर मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टी.व्ही. असणे आणि तुमच्याकडे मुबलक प्रमाणात इंटरनेट उपलब्ध असणे आवश्यक आहे.
TATA IPL कोण पाहू शकतो ?
यासाठी वर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा स्मार्ट टि.व्ही. असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे jio sim कार्ड नसेल तरीही तुम्ही IPL फ्री मध्ये पाहू शकता.
मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्येही तुम्ही IPL पाहू शकता.
चला तर पाहू कसे आपण IPL पाहू शकतो?
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्या प्ले स्टोअरवरून ( Play Store) वरून Jio Cinema हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे व ते डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही IPL पाहू शकता.
तुम्हाला जर IPL तुमच्या लॅपटॉप किंवा स्मार्ट टि.व्ही. वर पाहायचे असेल तर त्याला इंटरनेट कनेक्ट करून तुम्ही www.jiocinema.com या संकेस्थळावरू TATA IPL पाहू शकता ते ही फ्री मध्ये.
वरील माहिती ही तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो आणि अश्याच प्रकारच्या अधिक माहिती आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
धन्यवाद
UPI वरील व्यवहार हे विनामूल्यच..... याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
https://sptechmarathi.blogspot.com/2023/03/upi.html
महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार योजनेविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
https://sptechmarathi.blogspot.com/2023/03/bandhkam-kamgar-yojana.html
टिप्पण्या