IGTR Short Term Courses: IGTR (इंडो जर्मन टूल रुम), भारत सरकार यांच्या अंतर्गत SC व ST प्रवर्गातील युवक व युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.....

इमेज
  IGTR Short Term Courses  नमस्कार मित्रांनो,           IGTR Short Term Courses: नेहमी प्रमाणे मी तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहे.           मित्रांनो भारत सरकारचे (IGTR) इंडो जर्मन टूल रूम छत्रपती संभाजीनगर, पुणे, भोसरी व नागपूर हे या ठिकाणी SC व ST प्रवर्गातील मधील युवक युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करत आहेत.  काय आहे ही योजना?          ही योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील युवक युवतींसाठी अल्प कालावधी प्रशिक्षण योजना (Short Term Courses) राबवत आहे जेणेकरून अनुसूचित जाती व जमातीमधील युवक युवतींना हे प्रशिक्षण घेऊन चांगल्या कंपनीमध्ये काम करण्याचे संधी भेटेल व त्यांना याचा फायदा होईल, यासाठी ही योजना राबवली जात आहे. काय आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ची पात्रता?          मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे इंजिनीअरिंग ची पदवी व त्याच्या समतुल्य शिक्षण पूर्ण झालेले असावे. यामध्ये तुमचे इंजिनीअरिंग ची पदवी कोणत्याही साईट (Branch) मधू...

UPI Transaction Free: UPI वरील व्यवहार हे विनामुल्यच....

 

UPI Transaction Free 
नमस्कार मित्रांनो,

      UPI Transaction Free: नेहमप्रमाणे मी घेऊन आलो आहे तुमच्या कामाची माहिती.

        मित्रांनो गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपण अनेक बातम्या पहिल्या असतील की १ एप्रिल पासून २०००/- रूपयांपेक्षा जास्त पैसे UPI मधून कोणाला पाठवायचे असतील तर त्यावर १.१% शुल्क आकरण्यात येईल.

पेमेंट्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया ने काय म्हटले आहे?

     तुम्हाला २०००/- रूपयांपेक्षा जास्त ऑनलाईन पेमेंटसाठी काही व्यवहारांवर १.१% शुल्क आकारले जाईल. आणि UPI द्वारे हे व्यापारी व्यवहार PPI शुल्क लागू होणार आहे.

हे शुल्क कोणाला आकारले जाणार नाही?

      हे शुल्क ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याशी जोडलेल्या UPI व्यवहारांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या मित्र - मैत्रीण यांना बँक UPI ते बँक UPI डायरेक्ट पैसे पाठवत असाल तर यावरही ते शुल्क आकारले जाणार नाही ते पूर्वीप्रमाणेच विनामूल्य राहील.

हे शुल्क कसे व कोणाला आकारले जाईल?

     पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने म्हटले आहे की हे शुल्क PPI वॉलेट वर आकारले जाईल व ते तुम्ही न भरता ज्या व्यापाऱ्यांना तुम्ही तुमच्या PPI वॉलेट मधून २०००/- रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवणार त्यावेळेस ते १.१% शुल्क त्या व्यापाऱ्यांना आकारले जाईल.




उदाहरण : 
      जर तुम्ही समजा तुमच्या पेमेंट वॉलेट मधून एखाद्या व्यापाऱ्याला ५०००/- रुपये पाठवले तर त्यावर त्या व्यापाऱ्याला १.१% शुल्क म्हणजेच ५१ रुपये आकारले जातील.

आशा करतो की वरील माहिती ही तुम्हाला आवडली असेल अशीच माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

धन्यवाद


महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार योजनेविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना विषय अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

IGTR Short Term Courses: IGTR (इंडो जर्मन टूल रुम), भारत सरकार यांच्या अंतर्गत SC व ST प्रवर्गातील युवक व युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.....

मा.श्री गोपीनाथराव मुंडे साहेब शेतकरी अपघात विमा योजना

Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार योजना

TATA IPL पाहा आता ! ते ही फ्री मध्ये.....