IGTR Short Term Courses: IGTR (इंडो जर्मन टूल रुम), भारत सरकार यांच्या अंतर्गत SC व ST प्रवर्गातील युवक व युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.....
IGTR Short Term Courses नमस्कार मित्रांनो, IGTR Short Term Courses: नेहमी प्रमाणे मी तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहे. मित्रांनो भारत सरकारचे (IGTR) इंडो जर्मन टूल रूम छत्रपती संभाजीनगर, पुणे, भोसरी व नागपूर हे या ठिकाणी SC व ST प्रवर्गातील मधील युवक युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करत आहेत. काय आहे ही योजना? ही योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील युवक युवतींसाठी अल्प कालावधी प्रशिक्षण योजना (Short Term Courses) राबवत आहे जेणेकरून अनुसूचित जाती व जमातीमधील युवक युवतींना हे प्रशिक्षण घेऊन चांगल्या कंपनीमध्ये काम करण्याचे संधी भेटेल व त्यांना याचा फायदा होईल, यासाठी ही योजना राबवली जात आहे. काय आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ची पात्रता? मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे इंजिनीअरिंग ची पदवी व त्याच्या समतुल्य शिक्षण पूर्ण झालेले असावे. यामध्ये तुमचे इंजिनीअरिंग ची पदवी कोणत्याही साईट (Branch) मधू...
टिप्पण्या