पोस्ट्स

IGTR Short Term Courses: IGTR (इंडो जर्मन टूल रुम), भारत सरकार यांच्या अंतर्गत SC व ST प्रवर्गातील युवक व युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.....

इमेज
  IGTR Short Term Courses  नमस्कार मित्रांनो,           IGTR Short Term Courses: नेहमी प्रमाणे मी तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहे.           मित्रांनो भारत सरकारचे (IGTR) इंडो जर्मन टूल रूम छत्रपती संभाजीनगर, पुणे, भोसरी व नागपूर हे या ठिकाणी SC व ST प्रवर्गातील मधील युवक युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करत आहेत.  काय आहे ही योजना?          ही योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील युवक युवतींसाठी अल्प कालावधी प्रशिक्षण योजना (Short Term Courses) राबवत आहे जेणेकरून अनुसूचित जाती व जमातीमधील युवक युवतींना हे प्रशिक्षण घेऊन चांगल्या कंपनीमध्ये काम करण्याचे संधी भेटेल व त्यांना याचा फायदा होईल, यासाठी ही योजना राबवली जात आहे. काय आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ची पात्रता?          मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे इंजिनीअरिंग ची पदवी व त्याच्या समतुल्य शिक्षण पूर्ण झालेले असावे. यामध्ये तुमचे इंजिनीअरिंग ची पदवी कोणत्याही साईट (Branch) मधू...

TATA IPL पाहा आता ! ते ही फ्री मध्ये.....

इमेज
  नमस्कार मित्रांनो,          नेहमप्रमाणेच मी तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहे.          तर मित्रांनो तुम्हाला आपल्या ब्लॉग चे हेडिंग वाचून कळलेच असेल की आज च विषय काय आहे. मित्रांनो येत्या ३१ मार्च २०२३ पासून TATA IPL ला सुरुवात होत आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. IPL कोणाला पाहायला नाही आवडत! तर सर्वांनाच पाहायला आवडते पार लहानांपासून तर थोरांपर्यंत. त्यामुळेच मी आज ही माहिती घेऊन आलो आहे.           मित्रांनो तुम्ही TATA IPL -2023 हे चक्क फ्री मध्ये पाहू शकता. तुमच्याकडे जर मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टी.व्ही. असणे आणि तुमच्याकडे मुबलक प्रमाणात इंटरनेट उपलब्ध असणे आवश्यक आहे. TATA IPL कोण पाहू शकतो ?          यासाठी वर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा स्मार्ट टि.व्ही. असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे jio sim कार्ड नसेल तरीही तुम्ही IPL फ्री मध्ये पाहू शकता.         मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्येही तुम्ही IPL पाहू शकता. चला तर पाहू कसे आ...

UPI Transaction Free: UPI वरील व्यवहार हे विनामुल्यच....

इमेज
  UPI Transaction Free  नमस्कार मित्रांनो,       UPI Transaction Free: नेहमप्रमाणे मी घेऊन आलो आहे तुमच्या कामाची माहिती.         मित्रांनो गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपण अनेक बातम्या पहिल्या असतील की १ एप्रिल पासून २०००/- रूपयांपेक्षा जास्त पैसे UPI मधून कोणाला पाठवायचे असतील तर त्यावर १.१% शुल्क आकरण्यात येईल. पेमेंट्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया ने काय म्हटले आहे?      तुम्हाला २०००/- रूपयांपेक्षा जास्त ऑनलाईन पेमेंटसाठी काही व्यवहारांवर १.१% शुल्क आकारले जाईल. आणि UPI द्वारे हे व्यापारी व्यवहार PPI शुल्क लागू होणार आहे. हे शुल्क कोणाला आकारले जाणार नाही?       हे शुल्क ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याशी जोडलेल्या UPI व्यवहारांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या मित्र - मैत्रीण यांना बँक UPI ते बँक UPI डायरेक्ट पैसे पाठवत असाल तर यावरही ते शुल्क आकारले जाणार नाही ते पूर्वीप्रमाणेच विनामूल्य राहील. हे शुल्क कसे व कोणाला आकारले जाईल?      पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया...

Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार योजना

इमेज
  नमस्कार मित्रांनो,     आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहे.      कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे ,धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करू देणे ,तसेच रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे .        सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य, कामांची स्थिती, व्यावसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरणे / कार्यक्रम / योजना / प्रकल्प घालून आणि कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे, घातक व्यवसायापासून बाल श्रम काढून टाकणे आणि प्रक्रिया, श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकट करणे आणि कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा प्रचार करणे.    बांधकाम व इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठ्या असंघटित वर्गात येतात कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तींचे नियमन करण्याच्या उद्देशाने तसेच सुरक्षा आरोग्य व कल्याणासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार अधिनियम" पारित केला ...

मा.श्री गोपीनाथराव मुंडे साहेब शेतकरी अपघात विमा योजना

इमेज
नमस्कार शेतकरी मित्रांनो,     नेहमीप्रमाणे मी पुन्हा एकदा खास तुमच्या साठी घेऊन आलो आहे उपयुक्त अशी माहिती.      मित्रांनो आपण शेती व्यवसाय करत असताना होणाऱ्या विविध अपघातामुळे, शेतकऱ्यास मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यास विमाछञ म्हणून श्री. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात येत आहे. व या योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुबीयांना देण्यात येतो. ही योजना कोण राबवत ?      मित्रांनो श्री गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही महाराष्ट्र शासन कृषी,पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यसाय हा विभाग सप्टेंबर २०१९ पासून राबवत आहे.  या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?            या योजनेचा लाभ राज्यातील सर्व वहितिधारक शेतकरी ( ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे असे ) व वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले व्यक्ती ( आई/वडील, पती/पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ती ) असे १० ते ७५ वयोगटातील एकूण २ जणांना हे विमाछत्र प्रदान करण्याची योजना राबिण्यासाठी...

Mahajyoti Yojana : महाज्योती, नागपूर व आयजिटीआर (IGTR), छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने OBC, SBC, व VJNT या युवक - युवती साठी विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.

इमेज
 नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळात जॉब ची गरज कोणाला नाही? तर सर्वांना आहे परंतु त्यासाठी तुमच्याकडे काहीतरी टेक्निकल स्किल पाहिजे.  त्यासाठी तुम्हाला समाजापेक्षा वेगळं काहीतरी शिकण्याची किंवा करण्याची गरज आहे. जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जॉब मिळेल.  त्यासाठीच, महाज्योती, नागपूर व आयजीटीआर (IGTR), छत्रपती संभाजीनगर यांनी मिळून तुमच्यासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबवत आहेत. काय आहे योजना?  ही योजना इतर मागास वर्ग (OBC), विशेष मागास वर्ग (SBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJ-NT) च्या " नॉन क्रिमीलेअर " प्रवर्गातील युवती व युवती साठी पूर्णवेळ प्रशिक्षण व त्याचबरोबर राहणे व जेवण याची सुविधा सुद्धा विनामूल्य देण्यात येणार आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय व शिक्षण? तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कमीत कमी १० वी पास असणे गरजेचे आहे.  1. १०वी पास (SSC2. I.T.I. (सर्व ट्रेड) 3. Engineering Diploma (सर्व ब्रांच) 4. Engineering Degree (सर्व ब्रांच) या योजनेसाठी वरील शिक्षण ग्राह्य धरले जाईल. व त्याआधारे तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

IGTR Short Term Courses: IGTR (इंडो जर्मन टूल रुम), भारत सरकार यांच्या अंतर्गत SC व ST प्रवर्गातील युवक व युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.....

UPI Transaction Free: UPI वरील व्यवहार हे विनामुल्यच....

मा.श्री गोपीनाथराव मुंडे साहेब शेतकरी अपघात विमा योजना

Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार योजना

TATA IPL पाहा आता ! ते ही फ्री मध्ये.....